Saturday 5 April 2014

All new marathi words. सर्व नवीन मराठी शब्द

नवीन मराठी शब्द सुचवण्यासाठी, निवडण्यासाठी अवश्य सहभागी व्हा.
आजच या "नवीन मराठी शब्द" नावाच्या  फेसबुक गटाचे सदस्य व्हा

३१ मार्च २०१४ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या उपक्रमाला सुरूवात झाली असून आत्तापर्यंत चर्चा झालेले आणि बहुतेकांच्या पसंतीस उतरलेले शब्द :-

क्र.
इंग्रजी शब्द
मराठी शब्द
कोणी सुचवला
दिनांक
१)
Tagline
मर्मओळ
कौशिक लेले
३ एप्रिल २०१४
मर्मवाक्य
सचिन खांडेकर
 एप्रिल २०१४
२)
Air Conditioner  (A.C.)
गारपंखा
कौशिक लेले
४ एप्रिल २०१४
३)
Hardware
दृढभाग  / मूर्तभाग
कौशिक लेले
३ एप्रिल २०१४
४)
Software
तरलभाग / अमूर्तभाग
कौशिक लेले
३ एप्रिल २०१४
५)
Offer
देकार
अनिता ठाकूर
३ एप्रिल २०१४
६)
Voice message
बोलका निरोप
कौशिक लेले
 एप्रिल २०१४
तोंडी निरोप
सचिन खांडेकर
 एप्रिल २०१४
७)
Voice mail
बोलके पत्र
कौशिक लेले
 एप्रिल २०१४
८)
Visiting Card
संपर्कचिट्ठी
प्रदीप लेले
 एप्रिल २०१४
गाठभेटपत्र
कौशिक लेले
४ एप्रिल २०१४
९)
To Share 
(To share photo/video on
facebook/public networks)
इतरांना सांगा
कौशिक लेले
१३ एप्रिल २०१४
१०)
Like (As on Facebook,
 How many likes ? )
पसंती (एकवचन)
पसंत्या(अनेकवचन)
विशाल नवेकर
२० एप्रिल २०१४
११)
Mega-block/Jumbo-block   
(on railway )
महादुरुस्ती  
प्रशांत दांडेकर
२८ एप्रिल २०१४
महाव्यत्यय
कौशिक लेले
२८ एप्रिल २०१४
१२)
Paid news 
विकतवृत्त  
प्रमोद सपारे
२८ एप्रिल २०१४
वृत्तखरेदी
कौशिक लेले
२८ एप्रिल २०१४
१३)
Drive
 (on computer.
 'C' drive,'D' drive' etc
कपाट
सचिन खांडेकर
 मे २०१४
१४)
Directory /Folder (on computer)
कप्पा
प्रशांत दांडेकर
२८ एप्रिल  २०१४
खण
अनिता ठाकूर
२ मे २०१४
१५)
File (on computer) 
धारिका 
 प्रशांत दांडेकर
२८ एप्रिल  २०१४
१६)
Selfi (Own photograph taken) 
स्वप्रतिमा /  स्वचित्र
कौशिक लेले
 मे २०१४
१७)
Eco-friendly
निसर्गस्नेही
कौशिक लेले
 मे २०१४
पर्यावरणपूरक
अनिता ठाकूर
 मे २०१४
१८)
Parachute
हवाईछत्री
प्रतिभा खरे-कुलकर्णी
१३ मे २०१४
१९)
Para-sailing
हवातरण
प्रतिभा खरे-कुलकर्णी
१३ मे २०१४
२०)
Paragliding
हवाविहार
कौशिक लेले
१४ मे २०१४
२१)
Whistle-blower
जागल्या  ( अ.व. जागले )
वर्तमानपत्र लोकसत्ता
१४ मे २०१४
२२)
Twitter Diplomacy
ट्विट्‍सद्देगिरी
कौशिक लेले
२५ मे २०१४
ट्विटनीती
प्रमोद सपारे
२५ मे २०१४
२३)
Cabinet Minister
अधिमंत्री / विमंत्री (विशेष मंत्री चे लघुरूप)
कौशिक लेले
१९ मे २०१४
२४)
High-profile
उच्चस्तरीय
अरूण मनोहर
२८ मे २०१४
२५)
Ph. D. 
विद्यावाचस्पती
विशाल नवेकर
२९ मे २०१४
२६)
Ragging
छळवणूक
कौशिक लेले
२९ मे २०१४
२७)
Subscriber Identity Module (SIM) 
ग्राहक ओळख घटक (ग्राओघ)
कौशिक लेले
३० मे २०१४
२८)
palindrome
उभयाग्रसम
कौशिक लेले
३० मे २०१४
२९)
Water filter
पाणगाळणी
कौशिक लेले
 जून २०१४
३०)
Water purifier
जलशुद्धक
नितेश राऊत
 जून २०१४
३१)
Font
टंक
कौशिक लेले
 जून २०१४
३२)
Love Birds
प्रेमपाखरू (अ.व. प्रेमपाखरे )
नितेश राऊत
 जून २०१४
३३)
Global warming
जागतिक तपमानवाढ
कौशिक लेले
९ जून २०१४
वैश्विक उष्मावृद्धी
प्रदीप लेले
९ जून २०१४
३४)
To scan
चित्रांकन 
अरूण मनोहर 
१३ जून २०१४
३५)
scanned copy
चित्रांकित प्रत
अरूण मनोहर 
१३ जून २०१४
३६)
"Paver block" /
 "Interlocking blocks
जोडठोकळे
कौशिक लेले
१० जून २०१४
मार्ग-आवरणवीट
श्रीपाद जोशी
१० जून २०१४
३७)
hub (auto-hub /IT-hub)
आगार
मंगेश भागवत
२९ ऑगस्ट २०१४
३८)
Cluster University
समूह विद्यापीठ
श्रीपाद जोशी
 सप्टेंबर २०१४
एकीकृत / संयुक्त विद्यापीठ
कौशिक लेले
 सप्टेंबर २०१४
३९)
Start-up company
नवजात कंपनी /
नवसुरू कंपनी
कौशिक लेले
२४ सप्टेंबर २०१४
४०)
To hack
डल्ला मारणे 
श्रीपाद जोशी
 ऑक्टोबर २०१४
अपप्रवेश करणे
कौशिक लेले
१४ ऑक्टोबर २०१४
४१)
Celebrity
वलयांकित 
अरूण पळनीटकर 
१३ ऑक्टोबर २०१४
४२)
Brand
नाममुद्रा
प्रसन्न कुलकर्णी 
२३ नोव्हेंबर २०१४
४३)
Prepaid - Postpaid
आधीभरणा -मगभरणा
कौशिक लेले
२५ डिसेंबर २०१४
४४)
Shock absorber 
धक्का साहक / धक्कासा
प्रसन्न कुलकर्णी 
२६ डिसेंबर २०१४
धक्काशोषक किंवा धक्काशोष
कौशिक लेले
२८ डिसेंबर २०१४
४५)
Charger 
ऊर्जक
प्रसन्न कुलकर्णी 
२६ डिसेंबर २०१४
४६)
Battery 
ऊर्जासाठा
प्रसन्न कुलकर्णी 
२६ डिसेंबर २०१४
४७)
Water heater
जलोष्मक
प्रसन्न कुलकर्णी 
२६ डिसेंबर २०१४
पाणीतापवी
कौशिक लेले
७ जानेवारी २०१५
वीजबंब
कौशिक लेले
७ जानेवारी २०१५
पाणतापव्या / पाणतापवी
गौरी दाबके
७ फेब्रुवारी २०१५
४८)
Water Heater Rod
तापकांडी
प्रसन्न कुलकर्णी 
२६ डिसेंबर २०१४
४९)
Play
(Button on Music player)
सुरू
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
५०)
Pause
(Button on Music player)
थबकवा
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
५१)
Fast Forward
(Button on Music player)
पुढे पळवा /
पुढे करा;
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
पुढे घ्या
विशाल नवेकर
११ जानेवारी २०१५
५२)
Rewind
(Button on Music player)
मागे पळवा/
मागे करा
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
मागे घ्या
विशाल नवेकर
११ जानेवारी २०१५
५३)
Shuffle
(Button on Music player)
क्रमबदल
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
५४)
Random (Button on Music player)
अनियमित
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
५५)
Music player (Button on Music player)
गाणी वाजवणारा
कौशिक लेले
११ जानेवारी २०१५
५६)
Compost
कुजखत
कौशिक लेले
८ फेब्रुवारी २०१५
५७)
To become Viral
(e.g.  A message got viral on social media)
झपाट्याने पसरणे
फोफावणे
कौशिक लेले
मंगेश भागवत
२९ एप्रिल २०१५
२९ एप्रिल २०१५
५८)
Smart City

चतुर शहर

स्वयंपूर्ण शहर

परिपूर्ण शहर

कौशिक लेले
मंगेश भागवत
संतोष जागृत
३० एप्रिल २०१५
३० एप्रिल २०१५
२ मे २०१५
५९)
Animation movie

सचेतपट
लोकसत्ता
२ मे २०१५
६०)
Hit-and-Run
(incident by vehicle )

धडकून-पळणे
कौशिक लेले
२ मे २०१५
६१)
Franchise
 शाखाधिकार
कौशिक लेले
१० जाने २०१६
)
Timeline (on Facebook)
 कालपट 

 कालरेषा
प्रसन्न कुलकर्णी 

प्रशांत दांडेकर
१४ मार्च २०१६
 मार्च २०१६




)
Bypass road
e.g. 
 टाळरस्ता
(पुणे बायपास = पुणे टाळरस्ता ) 

कौशिक लेले
४ मार्च २०१६

)
Rope-way 
  रज्जू मार्ग

रज्जूरथ / दोरमार्ग
मंगेश भागवत
कौशिक लेले

 मार्च २०१६
 मार्च २०१६

६५)
A.M /P.M
 मध्याह्नपूर्व  / मध्याह्नोत्तर 

म्हणजेच म.पू. / म.उ. 

कौशिक लेले

२ एप्रिल २०१६

६६)
Emoticon, emoji
  भावचिन्ह 
लोकसत्ता वृत्तपत्र
१६ जुलै २०१६

६७)
Surgical strike
  लक्ष्यभेदी आघात

 लक्ष्याधारीत हल्ला

  अर्जुन वार

कौशिक लेले

सकाळ वृत्तपत्र

कौस्तुभ लेले
२९ सप्टें २०१६

२९ सप्टें २०१६

२९ सप्टें २०१६

3 comments:

  1. छान उपक्रम आहे अभिनंदन.
    वर दिलेल्या तक्त्यामध्ये
    १) AC ला आधीच वातानुकूलक हा प्रतिशब्द वापरत आहे आणि तो साजेसा वाटतो.
    २) offer या इंग्रजी शब्दाला प्रस्ताव हा शब्द जास्त जवळचा वाटतो.

    बाकी TAGLINE साठी मराठी शब्द अफलातून....दिलखुश... :)
    मला सुचलेले काही शब्द
    ringtone: नाद
    polymorphic ringtone: बहुध्वनी नाद
    remote control: दूर नियंत्रक

    जसे सुचतील तसे इथे टाकत राहीन...अर्थात आपली हरकत नसेल तर..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी.
      वर दिलेल्या फेसबूक समूहाचे सदस्य होणे जमेल का ? तिथे मी आणि इतर सदस्य नवीन शब्दांवर चर्चा करतो. आणि जे नवीन शब्द साधारणपणे पसंतीस उतरलेले दिसतात ते मी इथे दिले आहेत.
      म्हणून तिकडे आपले शब्द दिल्यास इतर सदस्यांचा अभिप्रायही समजेल .
      https://www.facebook.com/groups/494409877351095

      Delete
    2. प्रतिसादाबद्दल धन्यवाद, कौशिकराव.
      मी आपल्या फेसबुक पानाचा सदस्य निश्चित होणार आहे. परंतु आमच्या कार्यालयात फेसबुकवर निर्बंध असल्याने जास्त सक्रीय राहता येत नाही. तरी बघू घरून काही हातभार लावता येतो का ते.

      स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या क्षेत्रातील कार्य आपण थोडे जरी पुढे नेवू शकलो तरी जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल. व्यक्तिश: मला असे वाटते प्रतिशब्द शक्य तितके सोपे आणि रोज वापरता येण्या जोगे असावे. अर्थात लोकांची मानसिकताच विचित्र आहे हे मी जाणतो..
      आता बघा ना, इंग्रजी मधील Building हा शब्द मराठीतील इमारत या शब्दापेक्षा कितीतरी अवघड आहे पण तरी देखील लोक इंग्रजीच शब्द वापरतात.

      धन्यवाद,
      महेश रा. कुलकर्णी

      Delete