Friday, 4 April 2014

Existing apt Marathi words चपखल बसणारे मराठी शब्द

बऱ्याच इंग्रजी  शब्दांसाठी मराठी शब्द आहेत. पण काही विसरले गेलेत; तर काही, इंग्रजी शब्द वापरण्याच्या निष्कारण सवयी पायी वापरले जात नाहीत. अश्या शब्दांची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न. 
ही शब्द संख्या वाढवत राहीन.

मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय .
इक्सपायर झाले =वारले .
तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल .
ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत .
फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच .
टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका .
डाइअट करा =पथ्य पाळा .
हेल्थी फुड =पौष्टिक खाणं .
मेन डिश =पक्वान्न ,

स्वीट =गोड पदार्थ .
बेसिकली =मुळातच .
क्लायमैक्स =टोकच गाठलं
अपडेटस =नवीन कळवा .
रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने .
फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली .
बोअर झालो =अगदी कंटाळलो .
ऑफ झालो =सुन्न झालो.

आइ मिन =मला असं म्हणायचं होतं.

No comments:

Post a Comment